Proizvod vam ne odgovara? Nema veze! Proizvode možete vratiti do 30 dana
S poklon bonom ne možete pogriješiti. Za poklon bon primatelj može odabrati bilo što iz naše ponude.
Do 30 dana za povrat
| "जगात असे काही बालक जन्मले आहेत, जे आपल्याला अनुभवी लोकांपेक्षाही चांगला बोध देऊन गेले. असंच एक महान बालक चरित्र म्हणजे - ध्रुवबाळ! त्याने लहान वयातच जगाला भक्तीचा अनमोल बोध दिला. जीवनात महायश प्राप्त केलं आणि शेकडो मुलांना त्याने प्रेरणा दिली. चला, बाल भक्ताच्या चरित्रातून समजून घेऊ या, जीवन कसं जगायचं? | * कुठल्याही दुःखद परिस्थितीला विकासाची पायरी कशी बनवायची? | * आपल्या सीमित शक्यतांना असीम बनवून पुढील मार्गक्रमण कसं करायचं? | * कोणत्या पद्धतीने प्रत्येक परिस्थितीत सुख, संतुष्टी आणि शांतिपूर्ण जीवन जगता येतं? | * प्रत्येक परिस्थितीत सुख, संतुष्टी आणि शांतिपूर्ण जीवन जगायची पद्धत कोणती? | या सर्व प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतीलच, त्याचसोबत असं ज्ञानही मिळेल, जे ग्रहण करून यशस्वी, संतुष्ट, सुखी आणि आनंदित जीवनाचा बोध प्राप्त होतो." |
Dobar dan! Ja sam Libroamiko, vaš književni savjetnik.
Kako vam mogu pomoći?